कारभारी लयभारी या सिरीअलमध्ये सध्या लव्ह ट्रॅक सुरू आहे. त्यामुळे पियुने प्रपोज डेच्या निमित्ताने एक प्रश्न राजवीरला थेट विचारुन एक प्रकारे त्याला प्रपोजच केलंय. या व्हिडिओत पियूने राजवीरला हटके स्टाईने प्रपोज केले आहे. पियू त्याला म्हणते, तुझ्या गावात ब-याचदा आली आहे मी पण आता सासुरवाडी माझी यायची इच्छा आहे. तर मग मी येऊ ना? पियूच्या या प्रश्नावर राजवीर भैय्याची विकेटच उडाली आहे.

#Lokmatcnxfilmy #Karbharilaybhari #AnushkaSarkate #NikhilChavan #Promiseday
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber